आपल्या उपकरणाची सेटिंग्ज वैशिष्ट्ये आणि गोपनीयता टॅप करा.
स्थान सेवा टॅप करा.
स्थान सेवा पुढे, वैशिष्ट्य चालू करण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा.
त्यानंतर, यादीमध्ये Twitter अनुप्रयोग शोधून कधीही नाही किंवा अनुप्रयोगाचा वापर करताना टॅप करा.
Twitter च्या अधिकृत अनुप्रयोगामध्ये अचूक स्थान सक्षम केल्याने Twitter ला GPS माहितीसारखे आपले अचूक स्थान संकलित करणे, संग्रहित करणे आणि वापरता येते. यामुळे आम्हाला आमच्या विविध सेवा (खालील गोष्टींमध्ये समाविष्ट पण इतकेच मर्यादित नाही) पुरविणे, विकसित करणे आणि त्यामध्ये सुधारणा करता येतात:
आपल्या उपकरणाची सेटिंग्ज वैशिष्ट्ये आणि गोपनीयता टॅप करा.
स्थान सेवा टॅप करा.
स्थान सेवा पुढे, वैशिष्ट्य चालू करण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा.
त्यानंतर, यादीमध्ये Twitter अनुप्रयोग शोधून कधीही नाही किंवा अनुप्रयोगाचा वापर करताना टॅप करा.
आपल्या उपकरणाच्या सेटिंग्ज वैशिष्ट्यावर जा आणि अनुप्रयोग टॅप करा.
आपल्या अनुप्रयोगाच्या यादीमध्ये Twitter शोधून परवानग्या वर टॅप करा, त्यानंतर चालू किंवा बंद करण्यासाठी स्थानाच्या पुढील स्विच टॉगल करा.
सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
सुरक्षामधील स्थान विभागामध्ये अचूक स्थान टॅप करा.
अचूक स्थान पृष्ठामध्ये वैशिष्ट्य चालू करण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा.
सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करून नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
सुरक्षामधील स्थान विभागामध्ये अचूक स्थान टॅप करा.
अचूक स्थान पृष्ठामध्ये वैशिष्ट्य चालू किंवा बंद करण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा.