आपल्याला ज्या खात्याला फॉलो करायचे आहे त्यातून ट्विटवर नॅव्हिगेट करा.
ट्विटच्या सर्वात वरच्या बाजूला असलेले प्रतीक टॅप करा.
निवड मेनूमधून फॉलो करा टॅप करा.

आपल्याला ज्या खात्याला फॉलो करायचे आहे त्यातून ट्विट शोधा.
त्यांच्या नावावर तुमचा माऊस फिरवा.
फॉलो करा बटण क्लिक करा.
आपल्याला ज्या खात्याला फॉलो करायचे आहे त्यातून ट्विटवर नॅव्हिगेट करा.
ट्विटच्या सर्वात वरच्या बाजूला असलेले प्रतीक टॅप करा.
निवड मेनूमधून फॉलो करा टॅप करा.
आपल्याला जे खाते फॉलो करायची इच्छा असेल त्या खात्याच्या प्रोफाइल पृष्ठावर जा.
फॉलो करा प्रतीक टॅप करा.
आपल्याला जे खाते फॉलो करायची इच्छा असेल त्या खात्याच्या प्रोफाइल पृष्ठावर जा.
फॉलो करा प्रतीक टॅप करा.
आपल्याला जे खाते फॉलो करायची इच्छा असेल त्या खात्याच्या प्रोफाइल पृष्ठावर जा.
फॉलो करा बटण क्लिक करा.
नोट: संरक्षित ट्विट्स असलेल्या खात्यांमधील ट्विट्स आपण पाहू शकण्यापूर्वी त्यांना आपली फॉलो करा विनंती मंजूर करावी लागेल.
सर्वात वरच्या मेनूमध्ये आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
तळाशी उजव्या हाताच्या कोपऱ्यात QR कोड प्रतीक टॅप करा.
QR स्कॅनर प्रतीक टॅप करा
एकदा का आपण QR कोड स्कॅन केला की, खात्याच्या प्रोफाइल पॉप-अपमधून फॉलो करा प्रतीक टॅप करा.
सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
QR कोड टॅप करा.
QR स्कॅनर टॅप करा.