एक्सप्लोर टॅब टॅप करा
ताज्या घडामोडी विभागापर्यंत स्क्रोल डाउन करा. वैशिष्ट्यीकृत मुमेंट्स मीडिया, पॉप संस्कृती, संगीत, प्रवास, राजकारण इत्यादी प्रकारे सूचीबद्ध केल्या आहेत.
जास्तीच्या मुमेंट्स पाहण्यासाठी आणखी दाखवा टॅप करा.
मुमेंट्स म्हणजे Twitter वरील घडामोडींमधून संकलित केलेल्या सर्वोत्तम बातम्या. आमचे मुमेंट्स मार्गदर्शक आपल्याला सध्याचे लोकप्रिय किंवा संबंधित विषय दाखविण्यासाठी आवश्यकतेनुसार तयार केले आहे, जेणे करुन आपण क्षणार्धात Twitter वर काय प्रदर्शित होते आहे ते पाहू शकता.
एक्सप्लोर टॅब टॅप करा
ताज्या घडामोडी विभागापर्यंत स्क्रोल डाउन करा. वैशिष्ट्यीकृत मुमेंट्स मीडिया, पॉप संस्कृती, संगीत, प्रवास, राजकारण इत्यादी प्रकारे सूचीबद्ध केल्या आहेत.
जास्तीच्या मुमेंट्स पाहण्यासाठी आणखी दाखवा टॅप करा.
जेव्हा आपण आपणास एक्सप्लोर करायला आवडेल अशी मुमेंट पाहता तेव्हा, संपूर्ण बातमी चाळण्यासाठी तिच्यावर टॅप करा.
आपण मुमेंट ट्विट करण्यासाठी, थेट संदेश शेअर करण्यासाठी आणखी प्रतीक टॅप करू शकता किंवा SMS आणि ई-मेल सारख्या शेअर करणाऱ्या विविध पर्यायांमधून निवडण्यासाठी ...यावरून शेअर करा टॅप करू शकता.
अधिक माहितीसाठी ट्विट शेअर करणे वाचा.
एक्सप्लोर टॅब टॅप करा
ताज्या घडामोडी विभागापर्यंत स्क्रोल डाउन करा. वैशिष्ट्यीकृत मुमेंट्स मीडिया, पॉप संस्कृती, संगीत, प्रवास, राजकारण इत्यादी प्रकारे सूचीबद्ध केल्या आहेत.
प्रकारानुसार जास्तीच्या मुमेंट्स पाहण्यासाठी अधिक दाखवा टॅप करा.
जेव्हा आपण आपणास एक्सप्लोर करायला आवडेल अशी मुमेंट पाहता तेव्हा, संपूर्ण बातमी चाळण्यासाठी तिच्यावर टॅप करा.
आपण मुमेंट ट्विट करण्यासाठी, थेट संदेश शेअर करण्यासाठी आणखी प्रतीक टॅप करू शकता किंवा SMS आणि ई-मेल सारख्या शेअर करणाऱ्या विविध पर्यायांमधून निवडण्यासाठी ...यावरून शेअर करा टॅप करू शकता.
अधिक माहितीसाठी ट्विट शेअर करणे वाचा.
आपल्यासाठी सानुकूल मुमेंट्स एक्सप्लोअर टॅब क्लिक करा.. आपण प्रचलनामधील, बातम्या, क्रीडा, मनोरंजन, मौजमजा इत्यादी प्रकारावरून मुमेंट्स निवडू शकता.
जेव्हा आपण आपणास एक्सप्लोर करायला आवडेल अशी मुमेंट पाहता तेव्हा, संपूर्ण बातमी पाहण्यासाठी तिच्यावर क्लिक करा.
मुमेंट ट्विट करण्यासाठी, थेट संदेशावरून पाठवा किंवा लिंक कॉपी करा शेअर करा प्रतीक .
मुमेंटवरून खाली स्क्रोल करा आणि ट्विटचा तपशील पाहण्यासाठी कोणत्याही ट्विटवर क्लिक करा. तेथून आपण प्रत्युत्तर देऊ शकता, पुन्हा ट्विट करू शकता आणि ट्विट पसंत करू शकता.
आपण वापरत असलेल्या Twitter क्लायंटनुसार काही मुमेंट्स वेगळ्या स्वरुपात दिसतील जसे की उभे विरुद्ध आडवे स्क्रोल.
होय, twitter.com वरून आपल्या स्वतःची मुमेंट तयार करणे सोपे आहे. मुमेंट कशी तयार करावी याविषयी वाचा.
आपण मुमेंटच्या खालील घटकांमध्ये मजकूराविरुद्ध रिपोर्ट करू शकता:
नियमांच्या उल्लंघनांविरुद्ध कसा रिपोर्ट करावा याविषयी जाणून घ्या.
आपण दुसऱ्या व्यक्तीच्या मुमेंटमध्ये आपल्या ट्विट्स समाविष्ट करू शकत नाही. केवळ मुमेंट लिहिणारेच हे ठरवू शकतात की त्यांच्या मुमेंटमध्ये कोणती ट्विट्स समाविष्ट करावी.
मुमेंटमध्ये कोणतेही सार्वजनिक ट्विट समाविष्ट करता येते. एखाद्या व्यक्तीने तयार केलेल्या मुमेंटमधून आपणास आपल्या ट्विट्स काढून टाकायच्या असतील तर आपण ते खाते अवरोधित करू शकता ज्यामुळे त्यांच्या मुमेंटमधून आपले ट्विट(ट्स) काढून टाकले जातील.
होय, आपण twitter.com वरील आपल्या मुमेंट्ससाठी सहभाग मेट्रिक्स पाहू शकता.
काही मुमेंट्समध्ये संवेदनशील माहिती समाविष्ट आहे असे लेबल लावले जाऊ शकते. Twitter चे संवेदनशील माहिती विषयी धोरण बद्दल अधिक तपशिल जाणून घ्या.
नोट: मुमेंट्स टॅब सध्या युनायटेड स्टेट्स, कॅनडा (इंग्रजी), ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, आयर्लंड, ब्राझील (पोर्तुगीज), मेक्सिको (स्पॅनिश), जपान, भारत, अर्जेंटिना, कोलंबिया, संयुक्त अरब अमीरात आणि न्यूझीलंड या देशांमध्ये उपलब्ध आहे.