कम्पोझरवरून प्रतीक टॅप करा.
तळाकडील सिलेक्टरवर लाइव्ह टॅप करा.
व्हिडिओवरून न जाता ऑडिओवरून लाइव्ह होण्यासाठी, सर्वात वरील उजवीकडील मायक्रोफोनवर टॅप करा. यामुळे कॅमेरा बंद होईल आणि आपले दर्शक आपल्याला ऐकू शकतील, पण पाहू शकणार नाहीत.
हवे असल्यास पर्यायी वर्णन आणि ठिकाण नमूद करा, जे ट्विट म्हणून दिसून येईल.
लाइव्ह होण्यापूर्वी गेस्ट्सना आमंत्रित करण्यासाठी, आपल्या प्रक्षेपणामध्ये समाविष्ट होण्यासाठी लोकांना निवडण्यासाठी किंवा शोधण्यासाठी गेस्ट्सना आमंत्रित करा टॅप करा.
- आपण समाविष्ट करायचे आहेत अशा गेस्ट्सचे प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
- जतन करा टॅप करा.
लाइव्ह व्हा टॅप करा. आपले लाइव्ह प्रक्षेपण, वर्णन आणि ठिकाण (समाविष्ट असल्यास), आपल्या फॉलोअर्सच्या टाइमलाइनमधील ट्विटमध्ये आणि आपल्या प्रोफाइलवर दिसेल.