ट्विट किंवा मुमेंट कसे लिंक करावेत
ट्विट किंवा मुमेंट यांना लिंक करणे हे एखाद्या वेबपेजला लिंक करण्यासारखे आहे हे आपल्याला माहित आहे काय? प्रत्येक ट्विट किंवा मुमेंट यांना स्वतःची अशी एक URL असते जी आपल्याला बुकमार्क करता येते किंवा मित्रांसोबत शेअर करता येते.
यासाठी सूचना पहा:
जेव्हा कधी तुम्ही ट्विटची कायमस्वरूपी असलेली लिंक पाहाल तेव्हा आपल्याला पाहता येईल:
- ट्विट पोस्ट करण्यात आल्याची नेमकी वेळ आणि दिनांक.
- प्राप्त ट्विट पुन्हा ट्विट केल्याची आणि आवडल्याची संख्या.
मुमेंटची URL कशी शोधायची
- iOS साठी Twitter मध्ये किंवा Android अनुप्रयोगासाठी Twitter मध्ये: iOS साठी शेअर प्रतीकावर ( टॅप करा, Android वर) नंतर ट्विट लिहा दृश्यामध्ये URL पाहण्यासाठी या मुमेंटला ट्विट करा टॅप करा. या मेनू पॉप-अपवरून URL लिंक कॉपी करण्याचा पर्याय देखील आपल्याकडे आहे.
- वेबवर: मुमेंटवर क्लिक करा आणि आपल्या वेब ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये त्याची URL शोधा, किंवा मुमेंटच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील मेनू उघडा आणि येथे लिंक कॉपी कराक्लिक करा.
यासाठी सूचना पहा: