आपल्या होम टाइमलाइनवरील ट्विटवरून किंवा ट्विट तपशीलावरून शेअर कराप्रतीक टॅप करा.
नोट: संरक्षित ट्विट थेट संदेशावरून शेअर करता येत नाही.
आपण ज्या खात्यांना वारंवार संदेश करता त्या खात्यांच्या जलद-शेअर सूचीमधून एखादा प्राप्तकर्ता निवडा. ज्या खात्या(त्यां)मध्ये आपणास संदेश पाठवायचा आहे ते टाईप करण्यासाठी टॅप करा किंवा किंवा लोक आणि गट शोधा पर्याय शोधा .
आपल्या संदेशामध्ये टिप्पणी समाविष्ट करण्याचा आपल्याकडे पर्याय आहे.
पाठवा टॅप करा.