शोध जतन करण्याच्या पद्धती

Twitter शोध सुरक्षित करण्यासाठी
1 पायरी

एक्सप्लोर टॅब  टॅप करा

2 पायरी

शोध चौकटीत आपली शोध संज्ञा प्रविष्ट करा.

3 पायरी

आपल्या परिणामांच्या पृष्ठाच्या सर्वात वर, ओव्हफ्लो प्रतीक  टॅप करून नंतर जतन करा टॅप करा. पुढच्या वेळी आपण शोध चौकट टॅप केली की, पॉप-अप मेनू आपले जतन केलेले शोध प्रदर्शित करेल.

4 पायरी

शोध काढून टाकण्यासाठी: पृष्ठाच्या वरच्या बाजूला शोध चौकटीत कुठेही टॅप करा.  जतन केलेले खालील यादीतील जो सुरक्षित केलेला शोध आपल्याला काढायचा आहे तो शोधा, नंतर तो काढून टाकण्यासाठी शोधाशेजारील X टॅप करा. 

जतन केलेले शोध सध्या twitter.com वर उपलब्ध नाहीत.

हा लेख शेअर करा