goglobalwithtwitterbanner

प्रगत अवरोधित करा पर्याय कसे वापरावे

आपल्या अवरोधित केलेल्या खात्यांची यादी पाहून व्यवस्थापित करणे Twitter सोपे करते. आपली अवरोधित खाते यादी twitter.com च्या माध्यमातून आणि iOS आणि Android अनुप्रयोगांसाठी Twitter द्वारा पाहता येते. 

आपली अवरोधित करा यादी निर्यात व आयात करणे सध्या उपलब्ध नाही.

यासाठी सूचना पहा:

आपली अवरोधित करा यादी कशी व्यवस्थापित करावी

  1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
  2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
  4. सुरक्षा अंतर्गत, अवरोधित खाती टॅप करा.
  5. आपण अवरोधित प्रतीक क्लिक करून खाती अनब्लॉक करू शकता किंवा त्यांच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करून त्यांच्या प्रोफाइलला भेट देऊ शकता. 
  6. जर आपण अवरोधित खात्यांची यादी आधी आयात केली असेल तर, आपल्याला सर्व किंवा आयात केलेली अवरोधित खाती टॅप करण्याचा पर्याय दिसेल.

आपली अवरोधित करा यादी कशी व्यवस्थापित करावी

आपली अवरोधित करा यादी कशी व्यवस्थापित करावी

आपल्या अवरोधित करा यादीच्या वरच्या बाजूला, आपल्याला सर्व किंवा आयात केलेली क्लिक करण्याचा पर्याय दिसेल.

  • आपण सध्या अवरोधित करत असलेले प्रत्येक खाते पाहण्यासाठी सर्व क्लिक करा.
  • दुसऱ्या उपभोक्त्याची यादी आयात केल्यानंतर आपण अवरोधित केलेली खाती पाहण्यासाठी आयात केलेली क्लिक करा.
  • एखादे खाते अनब्लॉक करण्यासाठी, आपल्याला जे खाते अनब्लॉक (त्या बटणावर जेव्हा आपण माउस फिरवाल तेव्हा त्या बटणावर अनब्लॉक करा लिहिलेले असेल) करायचे आहे त्याच्या शेजारील अवरोधित बटण क्लिक करा.

नोट: अधिक माहितीसाठी Twitter वर खाती अवरोधित करणे विषयी वाचा .

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा