आम्ही Twitter ला अधिक सुरक्षित कसे बनवितो त्याविषयी अधिक जाणून घ्या

चर्चांसाठी एक उत्तम जागा तयार करणे.

आपले एकापेक्षा एक सरस विचार आणि चर्चा, ज्यामुळे Twitter ला "Twitter" म्हणून ओळखले जाते. म्हणून सर्व लोक सार्वजनिक चर्चेमध्ये मुक्तपणे आणि सुरक्षितपणे सहभागी होऊ शकतील याची खात्री करण्यासाठी आम्ही आमचे नियम, प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि टूल्स सातत्याने सुधारत आहोत.


Twitter वर सुरक्षित वाटावे हा आपला हक्क आहे, आणि त्याची पूर्तता करणे हे आमचे कर्तव्य आहे.

सक्रिय शोध

आम्ही असे तंत्रज्ञान वापरतो ज्यामुळे, आमच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्विट्स आपण रिपोर्ट करण्यापूर्वीच सक्रियपणे शोधून ध्वजांकित केल्या जातात.

प्रत्युत्तरे लपवा

आपल्याला पाहायची नाही आहेत अशी आपल्या ट्विट्सवरील प्रत्युत्तरे आपण लपवू शकता.

खाती अवरोधित करणे

जेव्हा कोणीतरी आपली ट्विट्स पाहू नये तसेच आपल्याला त्यांची दिसू नयेत असे आपणास वाटते, तेव्हा कोणतेही खाते त्वरित अवरोधित करा.

अपमानस्पद वर्तवणूक रिपोर्ट करणे

एखादी अपमानस्पद वर्तवणूक घडल्यास आपण आम्हाला त्याविषयी कळवावे असे आम्हाला वाटते.

खाती म्यूट करणे

आपणास त्यांची ट्विट्स पाहायची नसल्यास आपण ते खाते अनफॉलो न करता म्यूट करू शकता.

शब्द म्यूट करा

विशिष्ट शब्द म्यूट करून आपणास पाहायचे नाही आहेत असे विषय टाळा.

चर्चा म्यूट करा

आपण ज्या ट्विटचा एक भाग आहात त्या विषयी सूचनापत्रे थांबविण्यासाठी चर्चा म्यूट करा.

सूचनापत्रे टाइमलाइन म्हणजे काय

आपल्या सूचनापत्रे टाइमलाइनमध्ये आपल्याला दिसणाऱ्या खात्यांचे प्रकार फिल्टर करा.

Twitter सुरक्षा

आम्ही कशावर काम करीत आहोत याची अगदी अलीकडील माहिती पहा.