द्वि-घटक प्रमाणीकरण वापरण्याच्या पद्धती

आपल्या Twitter खात्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरण ही सुरक्षेची अतिरिक्त पातळी आहे. लॉग इन करण्यासाठी केवळ पासवर्ड प्रविष्ट करण्याऐवजी आपण कोड देखील प्रविष्ट करू शकता किंवा सुरक्षा कळ वापरा. या अतिरिक्त पायरीमुळे आपण आणि केवळ आपणच खात्यामध्ये लॉगइन करू शकता याची खात्री करण्यास मदत होते. नोंदणी दरम्यान, आम्ही आपल्या खात्याशी संबंधित एक पुष्टी केलेला ई-मेल पत्ता असल्याचे देखील सुनिश्चित करू. अशा प्रकारे, आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आपल्याशी कम्युनिकेशन करण्यासारख्या गोष्टींसाठी आपला ई-मेल पत्ता वापरू शकतो.

आपण हे वैशिष्ट्य सक्षम केल्यानंतर, आपल्या खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपणास आपल्या पासवर्ड सोबतच दुय्यम लॉगइन पद्धती - एकतर कोड, अनुप्रयोगावरून लॉग इन पुष्टीकरण किंवा भौतिक सुरक्षा कळ आवश्यक असेल. 

आपले लॉगइन सत्यापित करण्याच्या पद्धती
iOS साठी:
1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

2 पायरी

खाते टॅप करा, नंतर सुरक्षा टॅप करा.

3 पायरी

द्वि-घटक प्रमाणीकरण टॅप करा.

4 पायरी

खाली नमूद केलेल्यांपैकी तीन पद्धती निवडता येतात: मजकूर संदेश, प्रमाणित अनुप्रयोग, किंवा सुरक्षा कळ.

5 पायरी

एकदा नावनोंदणी केल्यावर, जेव्हा आपण आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता, तेव्हा आपणास आपला पासवर्ड वापरून मागील लॉगइन दरम्यान वापरलेली द्वि-घटक प्रमाणीकरण पद्धत नमूद करण्यास सांगितले जाईल. आपणास एखादी वेगळी द्वि-घटक प्रमाणीकरण पद्धत निवडण्याचा पर्याय देखील दिसेल. आपणास पुढील प्रक्रिया करायची असल्यास, वेगळी पद्धत निवडण्यासाठी प्रॉम्प्टवर टॅप करा. लॉग इन समाप्त करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

मजकूर संदेशावरून साइन-अप करणे:
1 पायरी

 मजकूर संदेशच्या पुढील चेकबॉक्स सक्षम करा.

2 पायरी

विहंगावलोकनाविषयी सूचना वाचा आणि नंतर सुरुवात करा टॅप करा.

3 पायरी

आपला पासवर्ड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

4 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील टॅप करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

नोट: आपल्याकडे आधीपासूनच आपल्या Twitter खात्याशी संबद्ध फोन क्रमांक नसल्यास आम्ही तो आपणास प्रविष्ट करण्याचे सूचित करू. याव्यतिरिक्त आपण आपल्या विद्यमान संपर्कांना Twitter वर शोधण्याची परवानगी देण्यासाठी पर्याय निवड रद्द करू शकता. 

5 पायरी

आता आम्ही आपणास मजकूर संदेशावरून पाठविलेला पुष्टीकरण कोड प्रविष्ट करण्यास सांगू. कोड टाइप करा किंवा पेस्ट करा, आपणास बॅकअप कोडसह एक पुष्टीकरण स्क्रीन दिसेल. भावी काळात वापरण्यासाठी आपल्याला कोडचा स्क्रीनशॉट घेऊन तो संग्रहित करण्याची आम्ही आपल्याला शिफारस करतो. यामुळे आपण आपला मोबाईल फोन गमावल्यास किंवा आपला फोन क्रमांक बदलल्यास आपणास आपले खाते वापरता येईल.

6 पायरी

या स्क्रीनवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समजले टॅप करा.

प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून साइन-अप करणे:
1 पायरी

प्रमाणीकरण अनुप्रयोग याच्या पुढील बॉक्स टॅप करा.

2 पायरी

विहंगावलोकनाच्या सूचना वाचून समजले टॅप करा.

3 पायरी

सूचित केल्यास आपला पासवर्ड प्रविष्ट करून सत्यापित करा टॅप करा.

4 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील टॅप करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

5 पायरी

QR कोड स्कॅन करून आपणास आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगाला आपल्या Twitter खात्याशी लिंक करण्यास सूचित केले जाईल. (आपल्या उपकरणावर आधीपासूनच अनुप्रयोग प्रस्थापित केला नसल्यास आपणास तो डाउनलोड करावा लागेल. आपण कोणताही वेळ-आधारित वन टाइम पासवर्ड (TOTP) प्रमाणीकरण अनुप्रयोग जसे की Google प्रमाणीकरणकर्ता, Authy, Duo Mobile, 1Password, इत्यादी वापरू शकता)

6 पायरी

आपण QR कोड स्कॅन केल्यानंतर पुढील टॅप करा.

7 पायरी

आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून जनरेट केलेला कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

8 पायरी

आपणास पुष्टीकरण स्क्रीन दिसेल. सेटअप पूर्ण करण्यासाठी समजले टॅप करा.

आता, आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून आपण आपल्या Twitter खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी कोड पाहू आणि वापरू शकता.

सुरक्षा कळीवरून साइन-अप करणे:
1 पायरी

 सुरक्षा कळ टॅप करा. 

2 पायरी

सूचित केल्यानंतर आपला पासवर्ड प्रविष्ट करा.

विहंगावलोकनाच्या सूचना वाचून सुरुवात करा टॅप करा.

5 पायरी

आपण आपल्या मोबाईलच्या USB पोर्टमध्ये कळ/ळा (की) घालू शकता किंवा Bluetooth किंवा NFC वर ती संकालित करू शकता. एकदा प्रविष्ट केल्यानंतर आपल्या कळीवरील (की) बटणाला टच करा. 

6 पायरी

सेटअप समाप्त करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

7 पायरी

हे पूर्ण झाल्यानंतर आपली सुरक्षा कळ(ळां)चे द्वि-घटक प्रमाणीकरणामधील सुरक्षा कळा व्यवस्थापित करा विभागामध्ये दिसतील. तेथून, आपण आपल्या सुरक्षा कळ(ळां)चे नाव बदलू किंवा हटवू शकता आणि आपल्या खात्यामध्ये कोणत्याही वेळी अतिरिक्त खाते सुरक्षा कळ समाविष्ट करू शकता. 

नोट: आपण अतिरिक्त द्वि-घटक प्रमाणीकरण संरक्षणासाठी सुरक्षा कळ समाविष्ट केली असल्यास आम्हाला अधिक संरक्षणासाठी दुसरी बॅकअप पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही. इतर कोणत्याही पद्धती चालू न करता, सुरक्षा कळ आपली एकमेव प्रमाणीकरण पद्धत म्हणून वापरली जाऊ शकते.

21 मार्च 2016 पूर्वी आपण लॉगइन सत्यापनासाठी नोंदणी केली असेल तर:

जेव्हा आपण Twitter for iOS, Twitter for Android साठी, किंवा mobile.twitter.com वापरुन twitter.com किंवा दुसऱ्या उपकरणावरील आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता तेव्हा, पुश सूचनापत्र आपल्या फोनवर कदाचित पाठविले जाईल. लॉगइन विनंती मंजूर करण्यासाठी पुश सूचनापत्र उघडा. एकदा आपण मंजूर केल्यानंतर, twitter.com वर आपल्या खात्यामध्ये आपल्याला त्वरित लॉग इन केले जाईल.

आपल्याला SMS मजकूर संदेशामधून देखील लॉगइन कोड मिळू शकतो. जेव्हा आपण twitter.com वरील आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता तेव्हा मजकूर संदेशावरून आपल्या फोनवर पाठविलेल्या कोडची विनंती करा क्लिक करून आपण हे निवडू शकता.
 
नोट: आपण सुरक्षा टॅप करून, नंतर लॉग इन विनंत्या टॅप करून अनुप्रयोगामधील आपल्या लॉगइन विनंत्या मंजूर करू शकता किंवा त्या नाकारू देखील शकता. नवीन विनंत्यांसाठी रिफ्रेश करण्यासाठी यादी खाली खेचा. आपल्याला पुश सूचनापत्र मिळाले नसले तरीदेखील या स्क्रीनवर विनंत्या दिसतील.

द्वि-घटक प्रमाणीकरण बंद करण्याच्या पद्धती:
1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमधील आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

2 पायरी

 खाते टॅप करा, नंतर सुरक्षा टॅप करा.

3 पायरी

आपल्या निवडलेल्या द्वि-घटक प्रमाणीकरणाच्या शेजारील स्लायडर बंद करण्यासठी तो टॅप करा

4 पायरी

आपल्या निवडीची पुष्टी करण्यासाठी बंद करा दोन वेळा टॅप करा.

Android साठी:
1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनूप्रतीक किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.

2 पायरी

खाते टॅप करा, नंतर सुरक्षा टॅप करा. 

3 पायरी

द्वि-घटक प्रमाणीकरण टॅप करा.

4 पायरी

खाली नमूद केलेल्यांपैकी तीन पद्धती निवडता येतात: मजकूर संदेश, प्रमाणित अनुप्रयोग, किंवा सुरक्षा कळ.

5 पायरी

एकदा नावनोंदणी केल्यावर, जेव्हा आपण आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता, तेव्हा आपणास आपला पासवर्ड वापरून मागील लॉगइन दरम्यान वापरलेली द्वि-घटक प्रमाणीकरण पद्धत नमूद करण्यास सांगितले जाईल. आपणास एखादी वेगळी द्वि-घटक प्रमाणीकरण पद्धत निवडण्याचा पर्याय देखील दिसेल. आपणास पुढील प्रक्रिया करायची असल्यास, वेगळी पद्धत निवडण्यासाठी प्रॉम्प्टवर टॅप करा. लॉग इन समाप्त करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

मजकूर संदेशावरून साइन-अप करणे:
1 पायरी

 मजकूर संदेश याच्या पुढील बॉक्स सक्षम करा.

2 पायरी

विहंगावलोकनाच्या सूचना वाचून पुढील टॅप करा. 

3 पायरी

आपला पासवर्ड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

4 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील टॅप करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

नोट: आपल्याकडे आधीपासूनच आपल्या Twitter खात्याशी संबद्ध फोन क्रमांक नसल्यास आम्ही तो आपणास प्रविष्ट करण्याचे सूचित करू. याव्यतिरिक्त आपण आपल्या विद्यमान संपर्कांना Twitter वर शोधण्याची परवानगी देण्यासाठी पर्याय निवड रद्द करू शकता. 

5 पायरी

आता आम्ही आपणास मजकूर संदेशावरून पाठविलेला पुष्टीकरण कोड प्रविष्ट करण्यास सांगू. कोड टाइप करा किंवा पेस्ट करा, आपणास बॅकअप कोडसह एक पुष्टीकरण स्क्रीन दिसेल. भावी काळात वापरण्यासाठी आपल्याला कोडचा स्क्रीनशॉट घेऊन तो संग्रहित करण्याची आम्ही आपल्याला शिफारस करतो. यामुळे आपण आपला मोबाईल फोन गमावल्यास किंवा आपला फोन क्रमांक बदलल्यास आपणास आपले खाते वापरता येईल.

6 पायरी

या स्क्रीनवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समजले टॅप करा.

आता, जेव्हा आपण twitter.com, Twitter for Android, किंवा mobile.twitter.com वर आपल्या खात्यामध्ये लॉगइन करता, तेव्हा लॉगइन दरम्यान वापरण्यासाठी आपल्या फोनवर सहा अंकी कोड पाठवला जाईल.

प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून साइन-अप करणे:
1 पायरी

प्रमाणीकरण अनुप्रयोग याच्या पुढील चेकबॉक्स टॅप करा.

2 पायरी

विहंगावलोकनाच्या सूचना वाचून सुरुवात करा टॅप करा.

3 पायरी

सूचित केल्यास आपला पासवर्ड प्रविष्ट करून सत्यापित करा टॅप करा.

4 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील टॅप करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

5 पायरी

QR कोड स्कॅन करून आपणास आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगाला आपल्या Twitter खात्याशी लिंक करण्यास सूचित केले जाईल. (आपल्या उपकरणावर आधीपासूनच अनुप्रयोग प्रस्थापित केला नसल्यास आपणास तो डाउनलोड करावा लागेल. आपण कोणताही वेळ-आधारित वन टाइम पासवर्ड (TOTP) प्रमाणीकरण अनुप्रयोग जसे की Google प्रमाणीकरणकर्ता, Authy, Duo Mobile, 1Password, इत्यादी वापरू शकता)

6 पायरी

आपण QR कोड स्कॅन केल्यानंतर पुढील टॅप करा.

7 पायरी

आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून जनरेट केलेला कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

8 पायरी

आपणास पुष्टीकरण स्क्रीन दिसेल. सेटअप पूर्ण करण्यासाठी समजले टॅप करा.

आता, आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून आपण आपल्या Twitter खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी कोड पाहू आणि वापरू शकता. 

सुरक्षा कळीवरून साइन-अप करणे:
1 पायरी

सुरक्षा कळ टॅप करा. 

2 पायरी

सूचित केल्यानंतर आपला पासवर्ड प्रविष्ट करा.

3 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील टॅप करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा टॅप करा.

4 पायरी

विहंगावलोकनाच्या सूचना वाचून सुरुवात करा टॅप करा.

5 पायरी

आपण आपल्या मोबाईलच्या USB पोर्टमध्ये कळ/ळा (की) घालू शकता किंवा Bluetooth किंवा NFC वर ती संकालित करू शकता. एकदा प्रविष्ट केल्यानंतर आपल्या कळीवरील (की) बटणाला टच करा. 

6 पायरी

सेटअप समाप्त करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

7 पायरी

हे पूर्ण झाल्यानंतर आपली सुरक्षा कळ(ळां)चे द्वि-घटक प्रमाणीकरणामधील सुरक्षा कळा व्यवस्थापित करा विभागामध्ये दिसतील.  तेथून, आपण आपल्या सुरक्षा कळ(ळां)चे नाव बदलू किंवा हटवू शकता आणि आपल्या खात्यामध्ये कोणत्याही वेळी अतिरिक्त खाते सुरक्षा कळ समाविष्ट करू शकता. 

नोट: आपण अतिरिक्त द्वि-घटक प्रमाणीकरण संरक्षणासाठी सुरक्षा कळ समाविष्ट केली असल्यास आम्हाला अधिक संरक्षणासाठी दुसरी बॅकअप पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही. इतर कोणत्याही पद्धती चालू न करता, सुरक्षा कळ आपली एकमेव प्रमाणीकरण पद्धत म्हणून वापरली जाऊ शकते.

21 मार्च 2016 पूर्वी आपण द्वि-घटक प्रमाणीकरणासाठी नोंदणी केली असेल तर:

जेव्हा आपण Twitter for iOS, Twitter for Android साठी, किंवा mobile.twitter.com वापरुन twitter.com किंवा दुसऱ्या उपकरणावरील आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता तेव्हा, पुश सूचनापत्र आपल्या फोनवर कदाचित पाठविले जाईल. लॉगइन विनंती मंजूर करण्यासाठी पुश सूचनापत्र उघडा. एकदा आपण मंजूर केल्यानंतर, twitter.com वर आपल्या खात्यामध्ये आपल्याला त्वरित लॉग इन केले जाईल.

आपल्याला SMS मजकूर संदेशामधून देखील लॉगइन कोड मिळू शकतो. जेव्हा आपण twitter.com वरील आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता तेव्हा मजकूर संदेशावरून आपल्या फोनवर पाठविलेल्या कोडची विनंती करा क्लिक करून आपण हे निवडू शकता.

नोट: आपण सुरक्षा टॅप करून, नंतर लॉग इन विनंत्या टॅप करून अनुप्रयोगामधील आपल्या लॉगइन विनंत्या मंजूर करू शकता किंवा त्या नाकारू देखील शकता. नवीन विनंत्यांसाठी रिफ्रेश करण्यासाठी यादी खाली खेचा. आपल्याला पुश सूचनापत्र मिळाले नसले तरीदेखील या स्क्रीनवर विनंत्या दिसतील.

द्वि-घटक प्रमाणीकरण बंद करण्याच्या पद्धती:
1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

2 पायरी

 खाते टॅप करा, नंतर सुरक्षा टॅप करा.

3 पायरी

 द्वि-घटक प्रमाणीकरण टॅप करा.

4 पायरी

आपल्या निवडलेल्या द्वि-घटक प्रमाणीकरणाच्या शेजारील चेकबॉक्स बंद करण्यासठी तो टॅप करा

5 पायरी

आपल्या निवडीची पुष्टी करण्यासाठी बंद करा टॅप करा.

डेस्कटॉपसाठी:
1 पायरी

बाजूच्या मेनूमधील अधिक क्लिक करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता क्लिक करा.

2 पायरी

सुरक्षा आणि खात्यामधील अॅक्सेस क्लिक करा आणि नंतर सुरक्षा क्लिक करा.

3 पायरी

 द्वि-घटक प्रमाणीकरण क्लिक करा.

4 पायरी

खाली नमूद केलेल्यांपैकी तीन पद्धती निवडता येतात: मजकूर संदेश, प्रमाणित अनुप्रयोग, किंवा सुरक्षा कळ.

5 पायरी

एकदा नावनोंदणी केल्यावर, जेव्हा आपण आपल्या खात्यामध्ये लॉग इन करता, तेव्हा आपणास आपला पासवर्ड वापरून मागील लॉगइन दरम्यान वापरलेली द्वि-घटक प्रमाणीकरण पद्धत नमूद करण्यास सांगितले जाईल. आपणास एखादी वेगळी द्वि-घटक प्रमाणीकरण पद्धत निवडण्याचा पर्याय देखील दिसेल. आपणास पुढील प्रक्रिया करायची असल्यास, वेगळी पद्धत निवडण्यासाठी प्रॉम्प्टवर क्लिक करा. लॉग इन समाप्त करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

मजकूर संदेशावरून साइन-अप करणे:
1 पायरी

मजकूर संदेशच्या पुढील चेकबॉक्स क्लिक करा.

2 पायरी

विहंगावलोकनाच्या सूचना वाचूना पुढील टॅप करा. 

3 पायरी

आपला पासवर्ड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा क्लिक करा.

4 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील क्लिक करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा क्लिक करा.

नोट: आपल्याकडे आधीपासूनच आपल्या Twitter खात्याशी संबद्ध फोन क्रमांक नसल्यास आम्ही तो आपणास प्रविष्ट करण्याचे सूचित करू. याव्यतिरिक्त आपण आपल्या विद्यमान संपर्कांना Twitter वर शोधण्याची परवानगी देण्यासाठी पर्याय निवड रद्द करू शकता. 

5 पायरी

आता आम्ही आपणास मजकूर संदेशावरून पाठविलेला पुष्टीकरण कोड प्रविष्ट करण्यास सांगू. कोड टाइप करा किंवा आपणास बॅकअप कोड असलेली पुष्टीकरण स्क्रीन दिसेल. भावी काळात वापरण्यासाठी आपल्याला कोडचा स्क्रीनशॉट घेऊन तो संग्रहित करण्याची आम्ही आपल्याला शिफारस करतो. यामुळे आपण आपला मोबाईल फोन गमावल्यास किंवा आपला फोन क्रमांक बदलल्यास आपणास आपले खाते वापरता येईल.

6 पायरी

या स्क्रीनवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समजले क्लिक करा.

आता, जेव्हा आपण twitter.com, Twitter for iOS, Twitter for Android, किंवा mobile.twitter.com वर आपल्या खात्यामध्ये लॉगइन करता, तेव्हा लॉगइन दरम्यान वापरण्यासाठी आपल्या फोनवर सहा अंकी कोड पाठवला जाईल.

प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून साइन-अप करणे:
1 पायरी

प्रमाणीकरण अनुप्रयोगच्या पुढील चेकबॉक्स क्लिक करा.

2 पायरी

विहंगावलोकनाच्या सूचना वाचून सुरुवात करा क्लिक करा.

3 पायरी

सूचित केल्यास, आपला पासवर्ड प्रविष्ट करून सत्यापित करा क्लिक करा.

4 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील क्लिक करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा क्लिक करा.

5 पायरी

QR कोड स्कॅन करून आपणास आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगाला आपल्या Twitter खात्याशी लिंक करण्यास सूचित केले जाईल. (आपल्या उपकरणावर आधीपासून एखादा अनुप्रयोग प्रस्थापित केला नसल्यास आपणास तो डाउनलोड करावे लागेल. आपण कोणताही वेळ-आधारित वन टाइम पासवर्ड (TOTP) प्रमाणीकरण अनुप्रयोग जसे की Google प्रमाणीकरणकर्ता, Authy, Duo Mobile, 1Password, इत्यादी वापरू शकता)

6 पायरी

आपण QR कोड स्कॅन केल्यानंतर पुढील क्लिक करा.

7 पायरी

आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून जनरेट केलेला कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा क्लिक करा.

8 पायरी

आपणास पुष्टीकरण स्क्रीन दिसेल. सेटअप पूर्ण करण्यासाठी समजले क्लिक करा.

आता, आपल्या प्रमाणीकरण अनुप्रयोगावरून आपण आपल्या Twitter खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी कोड पाहू आणि वापरू शकता. 

सुरक्षा कळीवरून साइन-अप करणे:
1 पायरी

सुरक्षा कळ क्लिक करा. 

2 पायरी

सूचित केल्यानंतर आपला पासवर्ड प्रविष्ट करा.

3 पायरी

आपल्याकडे आधीपासूनच नसल्यास, आम्ही आपणास आपल्या Twitter खात्याच्या ई-मेलची पुष्टी करण्यास सांगू: आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून, नंतर पुढील क्लिक करा. त्यानंतर आम्ही आपणास ई-मेलवरून पुष्टीकरण कोड पाठवू. आपल्या Twitter खात्यामध्ये परत जाऊन प्रॉम्प्टमध्ये कोड प्रविष्ट करून नंतर सत्यापित करा क्लिक करा.

4 पायरी

विहंगावलोकन वाचून सुरुवात करा क्लिक करा.

5 पायरी

आपण आपल्या कम्प्युटरच्या USB पोर्टमध्ये कळ/ळा (की) घालू शकता किंवा आपल्या कम्प्युटरच्या Bluetooth किंवा NFC वर ती संकालित करू शकता. एकदा प्रविष्ट केल्यानंतर आपल्या कळीवरील (की) बटणाला टच करा. 

6 पायरी

सेटअप समाप्त करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

7 पायरी

हे पूर्ण झाल्यानंतर आपली सुरक्षा कळ(ळां)चे द्वि-घटक प्रमाणीकरणामधील सुरक्षा कळा व्यवस्थापित करा विभागामध्ये दिसतील.  तेथून, आपण आपल्या सुरक्षा कळ(ळां)चे नाव बदलू किंवा हटवू शकता आणि आपल्या खात्यामध्ये कोणत्याही वेळी अतिरिक्त खाते सुरक्षा कळ समाविष्ट करू शकता.

सुरक्षा कळीवरून आपल्या खात्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी किंवा लॉग इन करण्यासाठी आपणास Chrome, Edge, Firefox, Opera किंवा Safari सारख्या समर्थित ब्राउझरचे नवीनतम संस्करण वापरावे लागेल.

नोट: आपण अतिरिक्त द्वि-घटक प्रमाणीकरण संरक्षणासाठी सुरक्षा कळ समाविष्ट केली असल्यास आम्हाला अधिक संरक्षणासाठी दुसरी बॅकअप पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही. इतर कोणत्याही पद्धती चालू न करता, सुरक्षा कळ आपली एकमेव प्रमाणीकरण पद्धत म्हणून वापरली जाऊ शकते.

द्वि-घटक प्रमाणीकरण बंद करण्याच्या पद्धती:
1 पायरी

बाजूच्या मेनूमधील अधिक क्लिक करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता क्लिक करा.

2 पायरी

 सुरक्षा आणि खात्यामधील अॅक्सेस क्लिक करा आणि नंतर सुरक्षा क्लिक करा.

3 पायरी

 द्वि-घटक प्रमाणीकरण क्लिक करा.

4 पायरी

आपल्या निवडलेल्या द्वि-घटक प्रमाणीकरणाच्या शेजारील बॉक्स बंद करण्यासठी तो अक्षम करा.

तात्पुरते पासवर्डस
 
twitter.com वरून आपल्या खात्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम केल्यानंतर, ज्या इतर उपकरणांवर किंवा अनुप्रयोगांवर आपण आपला Twitter पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे अशा इतर उपकरणांवर किंवा अनुप्रयोगांवर Twitter वर लॉग इन करण्यासाठी आपल्याला तात्पुरता पासवर्ड वापरावा लागेल; आपले नेहमीचे उपभोक्ता नाव आणि पासवर्ड संयोजन वापरून आपल्याला लॉग इन करता येणार नाही. आपल्याला लॉग इन करण्यासाठी तात्पुरता पासवर्ड आवश्यक असल्याचे आम्हाला आढळल्‍यास, आम्ही तो आपल्या फोनवर SMS मजकूर संदेशावरून पाठवू. वैकल्पिकरित्या, आपण आपला स्वतःचा तात्पुरता पासवर्ड व्युत्पन्न करू शकता. 

twitter.com वर एक तात्पुरता पासवर्ड तयार करण्याच्या पद्धती
  1. बाजूच्या मेनूमधील अधिक क्लिक करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता क्लिक करा.
  2.  सुरक्षा आणि खात्यामधील अॅक्सेस क्लिक करा आणि नंतर सुरक्षा क्लिक करा.
  3. द्वि-घटक प्रमाणीकरण क्लिक करा.
  4. तात्पुरता पासवर्ड क्लिक करा.

नोट: तात्पुरते पासवर्ड्स एका तासानंतर कालबाह्य होतात. आपल्याला Twitter for iOS, Twitter for Android किंवा mobile.twitter.com वर लॉग इन करण्यासाठी तात्पुरत्या पासवर्डची आवश्यकता नाही.

हा लेख शेअर करा